Author Topic: तुला सुखी पाहिल्याशिवाय, मी सुखी कसा राहू शकतो.....  (Read 893 times)

एक वेळ मी,

या जगाशी भांडू शकतो.....

एक वेळ मी,

तू दिलेले दु:ख,
सहन करू शकतो.....

एक वेळ मी,

तुझ्यावर आलेल्या संकटाना,
माझ्यावर घेऊ शकतो.....

पण ???

तुला सुखी पाहिल्याशिवाय,

मी सुखी कसा राहू शकतो.....

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Arvind kute 9970433701

  • Guest
He khar aahe ki aaplyala tich sukh dista pan tila kadhich nahi