Author Topic: एकांतात तुला कधीच, विसरणार नाही मी.....  (Read 854 times)

एकांतात तुला कधीच,

विसरणार नाही मी.....

माझ्या आठवणीत तुला कधीच,

रडू देणार नाही मी.....

माझी आणि माझ्या प्रेमाची आठवणही तुला कधीच,

येऊ देणार नाही मी.....

तुला नेहमीच सुखी पहायच आहे मला,

म्हणुनच गं शोना...!!

तुझ्या पासून खुपच दूर,

निघून जाणार आहे मी.... :'( :'( :'(

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....