Author Topic: कधी कधी एकांतात.....  (Read 1108 times)

कधी कधी एकांतात.....
« on: August 19, 2013, 10:48:59 PM »
कधी कधी एकांतात,

खूप खूप रडावस वाटत.....

जुन्या क्षणांना आठवून,

आपोआप मन भरून येत.....

अशा वेळी काय कराव,

काहीच सुचत नसत.....     

तुझी आठवण येताच,

नकळत डोळ्यात पाणी दाटत..... :'( :'( :'( 

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक १९-०८-२०१३...
रात्री १०,४०...
© सुरेश सोनावणे.....   
« Last Edit: August 19, 2013, 10:53:59 PM by ssonawane100@gmail.com »

Marathi Kavita : मराठी कविता