Author Topic: तुझी आठवण आल्याशिवाय मी श्वासही घेत नाही.....  (Read 888 times)

खुप प्रयत्न करते रे,

तुला कायमचा विसरण्याचा.....

पण ?????

काही केल्या मला तुला,

विसरताचं येत नाही.....

तुझी आठवण ना यावी,

असा दिवसचं उगवत नाही.....

खुप रडते रे तुझ्यासाठी,

मन माझे कुठेचं लागत नाही.....

एकवेळ येऊन तरी बघ,

काय आहेत हाल माझे.....

ह्रदयाची शपथ माझ्या,

तुझ्याविना करमतचं नाही.....

खरचं रे करमत नाही तुझ्याशिवाय,

तुझी आठवण आल्याशिवाय
मी श्वासही घेत नाही.....

तुझी आठवण आल्याशिवाय
मी श्वासही घेत नाही.....  :'(  :'(  :'(

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....