Author Topic: तु होतीस सावरायला.....  (Read 872 times)

तु होतीस सावरायला.....
« on: August 21, 2013, 11:54:55 AM »
एका प्रियासी सोडून गेलेल्या प्रियकराची व्यथा.....

तु होतीस सावरायला,
म्हणुन,
पडायला ही आवडायचं.....

तु होतीस मनवायला,
म्हणुन,
रुसायला ही आवडायचं.....

तु होतीस डोळे पुसायला,
म्हणुन,
रडायला ही आवडायचं.....

तु होतीस समजुन घ्यायला,
म्हणुन,
चुकायला ही आवडायचं.....

तु होतीस पहायला,
म्हणुन,
सजायला ही आवडायचं.....

तु होतीस ऐकायला,
म्हणुन,
बोलायला ही आवडायचं.....

आता तु नाहीस सोबतीला,
म्हणुन,
जगायला ही नाही आवडत.....

जगायला ही नाही आवडत.....  :'(  :'(  :'(

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Arvind kute 9970433701

  • Guest
Re: तु होतीस सावरायला.....
« Reply #1 on: August 21, 2013, 12:05:10 PM »
Sureshji you are great poet

Offline sweetsunita66

  • Full Member
  • ***
  • Posts: 862
  • Gender: Female
  • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: तु होतीस सावरायला.....
« Reply #2 on: August 21, 2013, 12:54:48 PM »
आता तु नाहीस सोबतीला,
म्हणुन,
जगायला ही नाही आवडत.....

जगायला ही नाही आवडत.....  :'(  :'(  :'(

_ :( :( :( छान !मस्तच विचार करायला लावणारी आहे ,,नाही ?