Author Topic: या जगातही नसेल.....  (Read 866 times)

या जगातही नसेल.....
« on: August 21, 2013, 03:46:33 PM »
गणपती बाप्पाकडे मागितलेली,

एक दूवा माझी असेल.....

त्या मागितलेली दूवेत,

सुख फक्त तुझेचं असेल.....

तु सदा खुश राहावी,

हीचं प्रार्थना बाप्पा कडे.....

कारण ?????

यापुढे मी तुझ्या जिवनात काय,

या जगातही नसेल.....

या जगातही नसेल.....

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक २४-०८-२०१२...
दुपारी ०१,०३...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता