Author Topic: ती बोलत राहीली मी ऐकत राहीलो..  (Read 1638 times)

Offline शापित राजकुमार

 • Newbie
 • *
 • Posts: 15
 • Gender: Male
 • शापित राजकुमार किंवा एक दीवना था
ती बोलत राहीली
मी ऐकत राहीलो..

काल परवाच्या भांडणावरुन
ती जुने ऊकरत होती,
मी तिथच असुनही ती
मला गमवत होती..

मी सर्व ऐकुन फक्त
निशब्ध होतो,
ती मात्र सगळ सांगुन
मला परक करत होती..

चारदिवसाच्या मित्रासाठी
आज मी अनामिक होतो,
तिच्या शब्दांनी मी मात्र
लोकांसमोर स्तब्ध होतो..

तिच्या बोलण्यातुन मला
तिचा राग दिसत होता..
मी शांतपणे तिच्या चेहर्याकडे
पाहत राहिलो ...

कारण,
ती बोलत राहीली
मी ऐकत राहीलो..

... सिध्दार्थ पाटील™…
.. दि. २१.०८.२०१३..

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
प्रयत्न छान आहे.

Offline शापित राजकुमार

 • Newbie
 • *
 • Posts: 15
 • Gender: Male
 • शापित राजकुमार किंवा एक दीवना था
thnx

Offline Maddy_487

 • Jr. Member
 • **
 • Posts: 145
 • Gender: Male
chaan aahe..

Offline शापित राजकुमार

 • Newbie
 • *
 • Posts: 15
 • Gender: Male
 • शापित राजकुमार किंवा एक दीवना था

thnx sir