Author Topic: जाणीव  (Read 1490 times)

Offline शापित राजकुमार

 • Newbie
 • *
 • Posts: 15
 • Gender: Male
 • शापित राजकुमार किंवा एक दीवना था
जाणीव
« on: August 22, 2013, 12:08:02 AM »
तिला कदाचित जाणीव ही नसेल,
कोणी तिच्यासाठी झुरतोय..
मीच बावळटा सारखा आठवण
काढुन तिच्यासाठी मरतोय...

ति नवर्यासोबत सुखी
संसाराची स्वप्ने आहे रंगवते
पण तिच्या सुखासाठी आजही
देवापुढे घालतो मी दंडवते..

ती असेल आनंदी त्याच्या
घरी मला विसरुन आज..
तरीहि मला मात्र आहे तिच्या
माझ्या वरिल प्रेमावर माज..

... सिध्दार्थ पाटील™…
.. दि. १८.०७.२०१३ ..

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: जाणीव
« Reply #1 on: August 22, 2013, 08:53:07 AM »
2nd कडवयमकात गणले आहे. असो, बाकी कविता छान आहे.

Pankaj Raut

 • Guest
Re: जाणीव
« Reply #2 on: August 22, 2013, 09:04:08 PM »
superrrrrrbbb

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: जाणीव
« Reply #3 on: August 23, 2013, 11:57:06 AM »
छान प्रयत्न ! :) :) keep writing  :)

Offline शापित राजकुमार

 • Newbie
 • *
 • Posts: 15
 • Gender: Male
 • शापित राजकुमार किंवा एक दीवना था
Re: जाणीव
« Reply #4 on: August 29, 2013, 08:11:55 PM »
thnx all

mi navin ahe suggestion astil tr nakki dya..:D