Author Topic: थकले रे सख्या आता माझे डोळे वाट पाहुनी तुझी  (Read 893 times)

Offline kavita.sudar15

  • Newbie
  • *
  • Posts: 28
क्षणाचा सहवास आपला आयुशाभारासाठी हवा हवासा वाटणारा,
  दूर असूनही एका रेशमी धाग्यात बांधणारा...!
तुझ्या येण्याची वाट पाहत बसते आज हि मी,
  तेच निळे आकाश आणि तोच बेभान आहे वारा,
पण तुझी येण्याची आता चाहूल देणा जरा....!
थकले रे सख्या आता माझे डोळे वाट पाहुनी तुझी,
 तूच आता येउनि दाखव जगास प्रीत तुझी अन माझी.....!!!! @ कविता @