Author Topic: माझ्या आठवणीत जिवाच्या आकांताने रडताना.....  (Read 939 times)

एका ब्रेकअप झालेल्या प्रियकराने त्याच्या प्रियासीसाठी,
लिहलेली अखेरची ह्रदयस्पर्शी कविता.....

शोना कधी तरी नकळत,
भरुन येतील डोळे तुझे,
मी या जगात नसताना.....

शोना कधी तरी नकळत,
ओठांवर हासू फुलेल तुझ्या,
माझी आठवण काढताना.....

शोना कधी तरी नकळत,
कावरी बावरी होशील तु,
मला वेड्यासारखी शोधताना.....

शोना कधी तरी नकळत,
एकटेपणात मला भासावशील तु,
मी तुला परखा झालो असताना.....

पण ???

त्यावेळी,
घुटमळशील तु,
धडपडशील तु,
चाचपडशील तु.....

अडखळशील तु,
ठेचाळशील तु,
ढासाळशील तु,
तडफडशील तु.....

तळमळशील तु,
तरसशील तु,
बैचेनशील तु,
माझ्या आठवणीत जिवाच्या आकांताने रडताना.....

माझ्या आठवणीत जिवाच्या आकांताने रडताना..... :'( :'( :'(

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक २२-०८-२०१३...
सांयकाळी ०८,३५...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


arpita deshpande

  • Guest
तळमळशील तु,
तरसशील तु,
बैचेनशील तु,
माझ्या आठवणीत जिवाच्या आकांताने रडताना.....

Heart touching....:'(