Author Topic: मनातले दुख..  (Read 1142 times)

Offline manishsalunke

  • Newbie
  • *
  • Posts: 9
  • Gender: Male
  • Manish Salunke
    • CSS Matter
मनातले दुख..
« on: August 23, 2013, 12:41:08 PM »
डोळ्यातील पाणी निघालेच शेवटी…
फसला प्रयन्त माझा त्यांना थाब्वण्याचा…
मनातले दुख कधीच कोणी नाही समजून घेतले…
एकाकी माझा आयुष्यात। एकाकीच राहून गेलो…

मनातली गपलात नेहमीच ओरडून का सागावी लागते ?

Marathi Kavita : मराठी कविता