Author Topic: तू हि येशील माझ्या मयतीला.....  (Read 1223 times)

नाही समाजणार माझ्या भावना,

कधीच नाही कळणार माझे प्रेम तुला.....

वेडीपिशी होशील माझ्यासाठी,

तरसशील माझ्या एका भेटीला..... 

निघून गेलो असेल खूप दूर मी,

एकांतच असेल माझ्या साथीला.....

तेव्हा माझ कोणीच उरल नसेल,

तू हि नसशील माझ्या जोडीला..... 
 
इतरान सारखी तू हि रडशील,

तू हि येशील माझ्या मयतीला.....

तू हि येशील माझ्या मयतीला.....  :'(  :'(  :'(

_____/)___/ )______./¯”"”/ ’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक २४-०८-२०१३...
दुपारी ०३,२४...
© सुरेश सोनावणे..... 
« Last Edit: August 24, 2013, 07:29:46 PM by सुरेश अंबादास सोनावणे..... »