Author Topic: नाते तेच लोक तोडतात, जे मतलबी असतात.....  (Read 1575 times)

हसवणारे हसवत राहतात,
रडवणारे रडवून जातात.....

निभवणारे निभवत राहतात,
सोडणारे सोडून जातात.....

मनात घर करणारेच,
परखं करुन एकट टाकून जातात.....

खरं तर...!!

नाते तेच लोक तोडतात,
जे मतलबी असतात.....

बरोबर ना ???

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक २५-०८-२०१३...
सकाळी ११,४५...
© सुरेश सोनावणे.....