Author Topic: तिला सांगुनही कळत नाही,  (Read 1476 times)

Offline शापित राजकुमार

  • Newbie
  • *
  • Posts: 15
  • Gender: Male
  • शापित राजकुमार किंवा एक दीवना था
तिला सांगुनही कळत नाही,
« on: August 29, 2013, 08:13:31 PM »
तिला सांगुनही कळत नाही,
मला तिच्याशिवाय कोणावर प्रेम नाही..

दरवेळेस तेच तेच भांडण,
I dont think its
working anymore बोलणं,
तु का हे करतेस..?
दरवेळेस मलाच परका करतेस..

तुझ्यासाठी जीव माझा तळमळतो,
तुझ्याविना जीव माझा कळवळतो,
पण तुला मात्र सांगुनही कऴत नाही,
की माझं तुझ्याशिवाय कोणावर प्रेम नाही...

कधी कधी लहान गोष्टींचा
खुप मोठा बाऊ करतेस,
समजली चुक की स्वत:च
पश्चाताप करतेस..

मी तर तुला
दरवेळेस माफ करेलच,
पण फुटलेल्या ग्लासावर
तडा ही दिसेलच..

खरच तूला हे सांगुनही कळत नाही..
अशा ने माझा प्राण ही
जवळ राहत नाही..


... सिध्दार्थ पाटील™…
.. दि.२९.०८.२०१३ ..

Marathi Kavita : मराठी कविता