Author Topic: पावसानेही भिजून पहावं........  (Read 1134 times)

एकदा  पावसानेही भिजून पहावं
ओलाव्यात तिची आठवण  त्यानेही  काढून पहावं..........

त्याला ही आसवे आहेत 
पण  तो  त्यात  भिजत नाही

आपल्याला प्रेमाची  किंमत जाणवून  देतो
त्याला म्हणावे  आठवणींना विसरावे कसं ...............

पावसाच्या थेंबांनी ते ही  थोडं शिकवून द्यावं ....

पावसानेही भिजून पहावं.............
-
लेखन : © प्रशांत डी शिंदे


« Last Edit: September 03, 2013, 05:28:44 PM by प्रशांत दादाराव शिंदे »