Author Topic: माझे सर्वकाही उध्वस्त करुन गेले.....  (Read 1094 times)

तिचे बोलणे,
तिचे लाजणे.....

तिचे हसणे,
माझे फसणे.....

सारे काही,
एकाच वेळी घडले.....

तिचे नकळत येणे,
तिचे न सांगता जाणे.....

मला प्रेम जाळ्यात अडकवणे,
माझे सर्वकाही उध्वस्त करुन गेले.....

माझे सर्वकाही उध्वस्त करुन गेले..... :'( :'( :'(

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक २१-०८-२०१३...
दुपारी ०२,३८...
© सुरेश सोनावणे.....