Author Topic: रिकामा हात रक्षा बंधनाला  (Read 764 times)

Offline शापित राजकुमार

  • Newbie
  • *
  • Posts: 15
  • Gender: Male
  • शापित राजकुमार किंवा एक दीवना था
रिकामा हात रक्षा बंधनाला
« on: September 06, 2013, 08:49:45 AM »
हरलो आज नियती पुढे
घुडगे टेकतो आज देवा पुढे...
कसा खेळ मांडला आज नशिबाने
मला परका केला माझ्याच बाप्पाने

कधी काळी लहानपणी दीदी आणि मी
दोघे ही खेळायचो मिळून भातुकली
आज एकटाच असतो सोबत तिच्या आठवणी
डोळ्यात येते आता फक्त पाणी..

काय सांगू या जगाला,
या पुढे रिकामा हात रक्षा बंधनाला
ती आज पण आहे माझ्या सोबत
साथ सोडली मात्र नशीबाने
आज मला परक केलाय माझ्याच बाप्पाने

... हे सुरानो चंद्रा व्हा..

... सिध्दार्थ पाटील™…
.. दि.०५/०९/२०१३..

 :'( :'( :'( :'(

Marathi Kavita : मराठी कविता