Author Topic: खरं तर कोणीच कुणाच नसतं.....  (Read 1489 times)

खरं तर कोणीच कुणाच नसतं.....
« on: September 06, 2013, 05:07:55 PM »
आयुष्याच एक कटु सत्य...!!

कटकटीचे आहे हे आयुष्य,
ज्याच्यात दुःखच दुःख असतं.....

नकळत गुंतत मन कुणात तरी,
प्रेमभंगाने नाजुक ह्रदय काचे सारखं तुटतं.....

कधीतरी खुप आवडतं कोणी,
मनात पहीलं त्याचच स्थान असतं.....

नकळत मन मोडून सोडून जाते तो किँवा ती,
ह्रदय हे जाणुन बुजुन तोडलं जातं.....

प्रत्येकाच्या आयुष्याच एकमेव सत्य हे की,
शेवटी ऐकल्यानेच जायाच असतं.....

कुणाला कितीही आपलं समजा,
खरं तर कोणीच कुणाच नसतं.....

खरं तर कोणीच कुणाच नसतं.....

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक ०६-०९-२०१३...
दुपारी ०३,३१...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Maddy_487

  • Jr. Member
  • **
  • Posts: 145
  • Gender: Male
Re: खरं तर कोणीच कुणाच नसतं.....
« Reply #1 on: September 06, 2013, 08:19:39 PM »
अरे मित्रा
आयुष्य खूप सुंदर आहे
जेवढे दुख आहे तेवढे सुखही आहेच
प्रत्येक गोष्टीत आनंद शोधला ना कि सारेच चांगले वाटते