Author Topic: सांग ना मी काय करू..?  (Read 1416 times)

Offline शापित राजकुमार

  • Newbie
  • *
  • Posts: 15
  • Gender: Male
  • शापित राजकुमार किंवा एक दीवना था
सांग ना मी काय करू..?
« on: September 11, 2013, 06:29:01 PM »
सांग ना मी काय करू..?

तुझ्याशी बोलताना
मी माझाच राहत नाही..
तुझ्याजवळ असताना
दुसरे काही सुचत नाही..
सांग ना मी काय करू..?

दोन चार शब्दांची देवाण
घेवाण थोडी खाली वर झाली
त्यात माझ्या रागाने ठिणगी उडवली..
नको नको ते तुला एइकवुन गेलो..
सांग ना मी काय करू..?

चुक तुझी ही चुक माझी ही
पण दोघात ही शांतता..
माफी मागायची आहे
पण सुरूवात कशी करू
सांग ना मी काय करू..?

... सिध्दार्थ पाटील™…
.. दि. ११/०९/२०१३ ..

Marathi Kavita : मराठी कविता