Author Topic: मी काल ही तुझ्यावर, प्रेम करत होतो.....  (Read 1297 times)

मी काल ही तुझ्यावर,
प्रेम करत होतो.....

मी आज ही तुझ्यावर,
प्रेम करत आहे.....

मला सोडून खरं तर,
खुप खुश आहेस तु.....

पण ???

तुझ्या आठवणीत,
मी आजही झुरत आहे..... :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक १३-०९-२०१३...
सांयकाळी ०७,१३...
© सुरेश सोनावणे.....