Author Topic: माझ्या फुटक्या नशिबात प्रेमचं नाही.....  (Read 1328 times)

तुझी चूक तुला कळावी,
एवढे तुझे नशीब नाही.....

प्रत्येक गोष्ट मी आजकाल,
नशिबावर कधीचं नेत नाही.....

कारण ?????

माझे नशीब तुझ्यासारखे,
वेळेवर कधी साथ देत नाही.....

दोन अश्रूं तेव्हा मी,
डोळ्यातून ओघळले असते.....

माझे खरे प्रेम तुलाही,
खरोखर कळले असते.....

पण ?????

दानात मिळेल ते प्रेम कसले,
म्हणुन माझे अश्रु
माझ्या डोळ्यातचं सुकले.....

प्रेम करायला नशिबही,
जोरदार असावं लागतं.....

पण खरं तर,
माझ्या फुटक्या नशिबात
प्रेमचं नाही.....

माझ्या फुटक्या नशिबात
प्रेमचं नाही..... :'( :'( :'(

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....