Author Topic: विरहात ही कविता तुझ्यावर लिहताना .............  (Read 1168 times)

विरहात ही कविता तुझ्यावर लिहताना .............
_______________________________________
लिहता  लिहता  हरवलो  आठवणीत
त्या कवितेच्या शब्दांमध्ये तू  दिसू लागलीस
कवितेची  सुरुवात  होतीस
आता अश्रुरूपी तू  वाहू लागलीस ..................

पुन्हा  फाडले ते  पान 
पुन्हा  थोडा रडलो
कंठाला गप्प करत मनासही विनवणी करू लागलो 
विसरून जा रे तिला आता
तिला  आपली किंमत नाही
सोडून जाताना  तिचा  वेग  थोडाही संथ नाही ..........

चार  शब्द  येतात  ओठांवर
" तू पुन्हा परत  ये " ........
लिहताना भिजते रेघ ही म्हणते
बस्स कर आता शब्द तेच पाहवत नाही ..........

समजून घे वेड्या मनाला
तुझीच  ओढ आहे
तुझाच   विचार आणि वाटते मैफिलीत ही तूच आहेस .............

संगीत ही  येत कानी प्रेमाचे
कळतं मला आयुष्य प्रेमाविना  ओसाड आहे  .............. :'(
-
© प्रशांत डी शिंदे
दि. १६-०९-२०१३
« Last Edit: September 16, 2013, 12:27:43 PM by प्रशांत दादाराव शिंदे »

Marathi Kavita : मराठी कविता

Tapasya Patil

  • Guest
त्या कवितेच्या शब्दांमध्ये तू  दिसू लागलीस
कवितेची  सुरुवात  होतीस
आता अश्रुरूपी तू  वाहू लागलीस ..................

पुन्हा  फाडले ते  पान 
पुन्हा  थोडा रडलो
कंठाला गप्प करत मनासही विनवणी करू लागलो 
विसरून जा रे तिला आता
तिला  आपली किंमत नाही
सोडून जाताना  तिचा  वेग  थोडाही संथ नाही ..........

khup chan sir

dhanyvad tapasyaji