Author Topic: आठवणींचं मोहळ  (Read 830 times)

Offline सतीश भूमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 152
  • Gender: Male
  • माझ्या उनाड कविता..
आठवणींचं मोहळ
« on: September 28, 2013, 07:50:47 PM »
सखे आठवण तुझी आली कि या मनात
त्या सगळ्या कडूगोड आठवणींचं मोहळ उठतं... 
आठवणींच्या मधमाश्या घोंगाऊ लागतात
आणी सरते शेवटी उरतात ते फक्त तुझ्या
विरहात त्यांनी या मनावर केलेले डंख..

@सतीश भूमकर

Marathi Kavita : मराठी कविता