Author Topic: मन माझं उनाड  (Read 1591 times)

Offline सतीश भूमकर

 • Jr. Member
 • **
 • Posts: 152
 • Gender: Male
 • माझ्या उनाड कविता..
मन माझं उनाड
« on: September 30, 2013, 09:35:51 PM »
हे मन माझं उनाड आता
एका जागेवर नाही बसत
कितीही सौंदर्य बघितलं
तरी याच मन नाही भरत  ???

दिवसभर फिरून फिरून
रात्री जेंव्हा माझ्याकडे येत
कितीही सौंदर्य बघितलं असलं तरी
तुझ्याच आठवणीत रडून
रडून मग झोपी जात  :( :(

@सतीश भूमकर

Marathi Kavita : मराठी कविता


Rutuja Avhad

 • Guest
Re: मन माझं उनाड
« Reply #1 on: October 01, 2013, 08:18:59 AM »
SO SAD BUT GOOD

Offline सतीश भूमकर

 • Jr. Member
 • **
 • Posts: 152
 • Gender: Male
 • माझ्या उनाड कविता..
Re: मन माझं उनाड
« Reply #2 on: October 03, 2013, 12:54:17 AM »
thanx