Author Topic: देवा ईतकी का डेशिंग करतोस…...  (Read 1936 times)

Offline सतीश भूमकर

 • Jr. Member
 • **
 • Posts: 152
 • Gender: Male
 • माझ्या उनाड कविता..
देवा ईतकी का डेशिंग करतोस…...
तुझ्या या लेकरांवर इतकी का
खुन्नस धरतोस…..

इतकंच वाटतं तर दोन दिवस
पृथ्वीवर येउन बघ…..
बाहेरगावी जरा शिकायला राहून बघ….

आमच्या मेसच्या त्या जगप्रसिद्ध
पांचट भाज्या खाऊन बघ……

महिन्याभराचे कपडे एकदाच धुवून बघ…
आईच्या आठवणीत एखादी रात्र रडून बघ….

जिवलग मित्रांच्या विरहात जरा बाहेर राहून बघ….
चेलेंज झालं फक्त दोन दिवस राहशील

तिसऱ्या दिवशी घरी पळून जाशील
आईच्या कुशीत जाऊन खूप खूप रडशील
आणि तुझा पप्पाकडे हि सिस्टीम बदलायची शिफारस करशील......

@सतीश भूमकर...
« Last Edit: December 01, 2013, 04:38:27 AM by सतीश भूमकर »

Marathi Kavita : मराठी कविता


Rutuja Avhad

 • Guest
khara ahe yar aapla ghar te ghar asta

Offline सतीश भूमकर

 • Jr. Member
 • **
 • Posts: 152
 • Gender: Male
 • माझ्या उनाड कविता..
khara ahe yar

Sunil N kundhare

 • Guest
Right bro

Offline सतीश भूमकर

 • Jr. Member
 • **
 • Posts: 152
 • Gender: Male
 • माझ्या उनाड कविता..
 :( :(

Offline anildgawali

 • Newbie
 • *
 • Posts: 16
एक बर  झाल, आपली व्यथा देवाजवळ मांडली, आपण तर हे सोसलं, देवाच्या पप्पाने मनावर घेतलं तर पुढच्याना हे सहन करावे लागणार नाही. प्रभावी रचना !!!       

Offline सतीश भूमकर

 • Jr. Member
 • **
 • Posts: 152
 • Gender: Male
 • माझ्या उनाड कविता..
धन्यवाद..... :)