Author Topic: पण तूच नाहीस माझ्या नशिबात  (Read 1277 times)

Offline शापित राजकुमार

  • Newbie
  • *
  • Posts: 15
  • Gender: Male
  • शापित राजकुमार किंवा एक दीवना था
तूझा हात आहे माझ्या हातात
पण तूच नाहीस माझ्या नशिबात..

तुझ्या प्रेमात आज पण मरतोय
तुझ्या प्रेमात आज पण
स्वताहाला जळ ताना पाहतोय

माझ्या श्वासात
माझ्या ध्यासात आज ही तू..
आज पण फक्त तुझाच दीवना..

तुझ्या आठवणीत
आज पण गुंफतोय
आपल्या त्या अल्लाड क्षणंना..
आज ही झूरतोय तुझ्या त्या स्माइलला..

कारण तूझा हात आहे माझ्या हातात
पण तूच नाहीस माझ्या नशिबात..

तुला बघून बघून मी आता
सर्व काही बघ्यालाच विसरून गेलो..
आज तू नसताना सर्व काही
बघतोय पण त्रास हा होणारच..

कारण तूझा हात आहे माझ्या हातात
पण तूच नाहीस माझ्या नशिबात..

तुझ्या जवळच असतो नेहमी,
कधी तरी बघ सापडेल सदैव तिथेच कुठेतरी...
या जगात जागतोय फक्त आई वडिलांसाठी,
नाही तरी कधीच जीव दिला असता तुझ्या साठी...

कारण तूझा हात आहे माझ्या हातात
पण तूच नाहीस माझ्या नशिबात..

तू माझ्या बरोबर आहेस,
पण तरीही एकटाच आहे मी..
तुझ्या सर्व स्वप्नात स्वताहाला गुंफलय,
पण या सर्वात तुलाच मी गमवलय..

कारण तूझा हात आहे माझ्या हातात
पण तूच नाहीस माझ्या नशिबात..

आज पण तुलाच आठवून जागतोय
काय माहीत काय होत तुझ्यात..
माझ्या स्वप्नात तुझ्याशी स्वताला बांधले,
पण माझे या जगाशी सर्व नातेच तुटले...

कारण तूझा हात आहे माझ्या हातात
पण तूच नाहीस माझ्या नशिबात..

पण तूच नाहीस माझ्या नशिबात.. </3

... सिध्दार्थ पाटील ™…
.. दि.१७-१०-२०१३ ..