Author Topic: आठवते ती मला आज ही ..............  (Read 1690 times)

आठवते ती मला आज ही ..............
« on: October 23, 2013, 01:02:15 PM »
एकाच  रंगाने  रंगलो होतो  दोघेही
एकाच वेळी  प्रेमात पडलो होतो दोघेही

नजरेस नजर भिडली होती
तेव्हा मोहरले होते दोघेही

पण ह्या प्रेमाची  आयु  कमी होती
तिला माझे प्रेम कळलेच नाही कधी

तिच्या मनात वास्तव्य   होते  दुसरे कुणाचे तरी
पण  तिने  हे सर  लपवलं
खोटं का  असो ना पण
तिने  थोडे मला जगायला शिकवलं ..........

ठरवले मी मनाशी आता
निघून  जायचे  दूर
वेगळे विश्व  बनवायचं
रोज  ठरवतो मी आता
पण  आठवते ती मला  आज ही ..............
-
©प्रशांत डी शिंदे
« Last Edit: October 23, 2013, 01:06:01 PM by प्रशांत दादाराव शिंदे »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: आठवते ती मला आज ही ..............
« Reply #1 on: October 23, 2013, 01:05:14 PM »
पण  आठवते ती मला  आज ही ..............

क्या बात ...... :)

Re: आठवते ती मला आज ही ..............
« Reply #2 on: February 06, 2014, 03:49:40 PM »
पण  आठवते ती मला  आज ही ..............

क्या बात ...... :)
dhanyvad  milindji ... :) :D