Author Topic: भेट तुझी माझी ....  (Read 1015 times)

भेट तुझी माझी ....
« on: October 25, 2013, 01:34:25 PM »
तुझ्या प्रेमाची  आस
आज हि मनाला  तशीच  आहे

तुला ही  आठवत असेलच   
ते  दिवस आपल्या  प्रेमाचे

ते फुल बागेतले आपणांस पाहून  खुलायचे
आज ही वाट पाहतात ते दोघांच्या मिलनाची

त्यांच्या  सुगंध  दरवळायला
बघ  आनंस  साद  ते  देत आहेत ......
-
©प्रशांत डी शिंदे


Marathi Kavita : मराठी कविता