Author Topic: तिरडी  (Read 1020 times)

Offline anildgawali

  • Newbie
  • *
  • Posts: 16
तिरडी
« on: October 28, 2013, 10:27:31 PM »
   तिरडी
ठोका चुके काळजाचा
पदण्यास तुझा पाहताना
नुसतेच तुझे ते हसणे
जिव माझा जळताना
भान तुझे का नसे
मी असा तीळ - तीळ  मरताना
ग्यालरीत तुझ्याच तू
एक वेळ उभी रहा
निदान माझी तिरडीतरी जाताना !! 

Marathi Kavita : मराठी कविता