Author Topic: क्षण  (Read 1243 times)

Offline Pratej10

  • Jr. Member
  • **
  • Posts: 61
  • Gender: Female
क्षण
« on: October 30, 2013, 09:22:25 PM »
कोणी तरी आपल आहे अस सातत्याने वाटत असतं….
त्याच्या येण्याच्या वाटेकडे डोळे लागलेले असतात….
फोनची एक रिंग देखील, त्याचाच आभास असतो…. 
त्याच्या एका मेसेजसाठी पुरी रात्र जगलेली असते…।

पण ….  पण त्याला मात्र यातील कशाचीच जाणीव नसते….
तो मस्त पुढे चाललेला …. पण ती मात्र तिथेच स्तब्ध झालेली….
स्वत:तील बदल ओळखूनहि तो त्रयस्थपने वागणारा….
अन ती मात्र अजूनही त्याच क्षणांना गोंजारत निशब्द…
जे कधीच पुन्हा येणार नाहीत……कधीच येणार नाहीत…। 

Marathi Kavita : मराठी कविता


Amol.virkar

  • Guest
Re: क्षण
« Reply #1 on: October 30, 2013, 10:08:41 PM »
तुझ्या श्वासात राहत होतो मी,
तुझ्या आठवणीत जगत होतो मी,
रोज रात्री स्वप्नात माझ्या,
फ़क्त तुलाच पाहत होतो मी,
तुच जिंकावीस म्हनुन स्वत:लाच हरवत होतो मी...


पावलास काळजी वाटते तुझी,
गप्प बसलीस की झोप उडते माझी,
क्षणोक्षणी सुखात रहावीस म्हणून झटतोय मी
आयुष्यभर एकत्र राहण्याचं स्वप्न पाहतोय मी
तुला मिळवण्यासाठी साऱ्या जगाशी  लडतोय मी....