Author Topic: शेवटी कुणीच कुणाच नसतं.....  (Read 1461 times)

आज कळून चुकलय मला,
या जगात आपलं कोणच नसतं.....

मनापासून जोडलेलं अनोळखी नातं,
आयुष्यात शेवटी परखच ठरत असतं.....

उपकार केल्यासारखी वागतात काही लोक,
प्रत्येक नातं मतलबीपणाच बळी ठरतं.....

स्वतःच्या जिवापेक्षा जास्त जपलेलं नातं,
एका गैरसमजा मूळे धाग्यासारखं तोडलं जातं.....

कितीही आपलं समजा कुणी कुणाला,
शेवटी कुणीच कुणाच नसतं.....

शेवटी कुणीच कुणाच नसतं.....
:'(  :'(  :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक ०७-११-२०१३...
सांयकाळी ०८,३३...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):