Author Topic: खरं तर प्रेमाशिवाय माझं आयुष्यच नाही.....  (Read 991 times)

खरच खुप प्रेम,
केलं होतं मी तुझ्यावर.....

तुझ्या देखण्या,
सुंदर रुपावर नाही.....

शोना मनापासून खुप,
आवडत होतीस तु मला.....

टाईमपास म्हणुन मी तुझ्यावर,
कधीच प्रेम केले नाही.....

कारण ???

नाही करत मी,
कधीच प्रेमाची मस्करी.....

प्रेमच जिवन आहे माझं,
खरं तर प्रेमाशिवाय माझं आयुष्यच नाही.....

खरं तर प्रेमाशिवाय माझं आयुष्यच नाही.....

"i love u shona,
i miss u jaanu..... :'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक १०-११-२०१३...
दुपारी ०५,३८...
© सुरेश सोनावणे.....