Author Topic: शेवटी मला विरहाचे दुःखच भेटले.....  (Read 1003 times)

एका छोट्याशा गैरसमजामूळे
ब्रेकअप झालेल्या प्रियकराची व्यथा...!!

प्रिय शोना...!! :'( :'(

का असे झाले गं शोना की,
आज तुझे माझे नाते तुटले,
तुझ्या परख्या वागण्याने,
खरं तर माझे जगच लुटले.....

किती गं प्रेम करत होतीस,
किती गं मला समजुन घेत होतीस,
एका छोट्याशा गैरसमजा मूळे का,
तुझे न माझे प्रेमसंबंध संपले.....

खरच मी एवढा वाईट होतो का,
जे न सांगता मला एकटं सोडले,
हो माहीत आहे मी आता,
कोणच लागत नाही ना तुझा.....

म्हणुनच आपल्या ख-या प्रेमाला,
टाईमपासाचे नाव तु दिले,
आता या पुढे जिवापाड प्रेम,
करणारच नाही मी कुणावर.....

कारण ???

स्वतःपेक्षा जास्त तुला जपुनही,
जिवाला जीव लावूनही,
खरे प्रेम करुनही तुझ्यावर,
शेवटी मला विरहाचे दुःखच भेटले.....

शेवटी मला विरहाचे दुःखच भेटले.....
:'(  :'(  :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक १०-११-२०१३...
सकाळी ०८,४६...
© सुरेश सोनावणे.....