Author Topic: का तो चंद्र पोरका…??  (Read 881 times)

Offline सतीश भूमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 152
  • Gender: Male
  • माझ्या उनाड कविता..
का तो चंद्र पोरका…??
« on: November 13, 2013, 10:10:55 PM »
शोभते किती त्या चंद्रास
ते सोनेरी पिवळे प्रभावळ
त्याच वर्णन करण्याइतपत
नाही हो माझ्या शब्दात बळ..

असंख्य तारकांतहि तो
चंद्र भासतो मज पोरका
कारण सगळ्याच कृष्णांना
नाही ओ भेटली त्यांची राधिका...

©सतीश भूमकर...

Marathi Kavita : मराठी कविता