Author Topic: जेव्हा तुला माझं, खरं प्रेम कळेल.....  (Read 1229 times)

जेव्हा तुला माझं,
खरं प्रेम कळेल.....

जेव्हा तुला माझा,
वेडेपणा समजेल.....

किती एकटा आहे,
शोना मी तुझ्याविणा.....

किती त्रास होतो मला,
तुझ्याशिवाय एकटं जगताना.....

हे तुला तेव्हा उमजेल,
जेव्हा मी या जगात नसेल.....
:'(  :'(  :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक १४-११-२०१३...
रात्री ०९,३२...
© सुरेश सोनावणे.....