Author Topic: स्मरण ...  (Read 890 times)

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,191
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
स्मरण ...
« on: November 23, 2013, 11:31:42 AM »
स्मरण ...

स्मरण यात्रा जगलेल्या
प्रत्येक क्षणाची,
तूझ्या हाके सरशी सुरु झाली !

क्षण क्षण, असे कीत्तेक
लोटले, सरले,
वाटे युगेच्या युगे लोटली !

निळ्याभोर आभाळाला
दूरवर कुठेतरी,
निळीच सागर साथ आहे !

भेटशील केंव्हा तरी
प्रतीक्षेत इथे मी,
धुक्यात हरवली वाट आहे !© शिवाजी सांगळे sangle,su@gmail.com +91 9422779941

Marathi Kavita : मराठी कविता

स्मरण ...
« on: November 23, 2013, 11:31:42 AM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,415
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: स्मरण ...
« Reply #1 on: November 23, 2013, 05:00:01 PM »
भेटशील केंव्हा तरी
प्रतीक्षेत इथे मी,
धुक्यात हरवली वाट आहे !

क्या बात …. फारच छान .... :)

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,191
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: स्मरण ...
« Reply #2 on: November 23, 2013, 10:49:46 PM »
क्षण क्षण, असे कीत्तेक
लोटले, सरले,
वाटे युगेच्या युगे लोटली !


धन्यवाद, मित्रा प्रतिक्रिया तुमची मला पोहोचली ....

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):