Author Topic: प्रेम हे असेच तर असते, जे कुणालाही कळून कळत नसते.....  (Read 1055 times)

सुंदरशा आयुष्यात आपल्या,
प्रेम नावाचे वादळ येते.....

अन्...!!

नकळत जिवनाचे,
सुख चैन घेऊन जाते.....

कितीही जिवापाड प्रेम करा कुणावर,
कुठे तरी थोडे कमीच पडते.....

असेच असते हे प्रेम,
स्वप्नात सुंदर सत्यात भयानक सत्य वाटते.....

का केले खरे प्रेम मी,
म्हणुन पसतावे लागते.....

तुटतात नात्याचे कच्चे धागे सारे,
मन हे एकांतात रडत राहते.....

कसे विसरायचे प्रेम हे,
खरं तर कुणालाच माहीत नसते.....

येतात जिवनात i love u हे तीन अनमोल शब्द,
जे ऐकताच सर्वकाही विसरावेसे वाटते.....

कारण ???

प्रेम हे असेच तर असते,
जे कुणालाही कळून कळत नसते.....
 :'(    :'(    :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक २३-११-२०१३...
दुपारी ०४,४४...
© सुरेश सोनावणे.....