Author Topic: कसा विसरू ग ……. कसा विसरू ग ……………… ?  (Read 1141 times)

Offline Amit K

 • Newbie
 • *
 • Posts: 22
 • Gender: Male

तुझं ते हासण , तुझं ते गोड गालातल  लाजणं , तुझं हळुवार  ते रुसण , कसा विसरू  ग मनातनं  ?
तुझे ते  चीटूर पिटूर चुटकुले आल्यवर सांगण  ,न एकले कि ओरडणं , ते  अवज चढऊन ते परत  बोलण ,  कसा विसरू  ग कानातन  ?
तुझे त्या पाणावलेल्या डोळयात शब्द लपवणं  , न समजताच इशारा करून दाखवण ,तुझं ते न सांगताच हुंदके देऊन रडणं  , कसा विसरू ग डोळ्यतन ?
तुझं ते  भरवण , न एकले कि मस्करीत मारण , हळूच येउन परत ते मला  जोडण
कसे  सोडू ग ते  क्षण हातातन ?
तुझे त्या  नेहमी सोबत असणऱ्या , क्षणा-क्षणाला येणाऱ्या आठवणी कश्या पुसू ग हृध्यातन ??
कसा विसरू  ग ……. कसा विसरू  ग  ………………  ?



   Amit
« Last Edit: July 15, 2017, 06:58:54 PM by Amit K »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
kavita kami ani dhada jast vatatoy ... :P