Author Topic: युद्ध  (Read 782 times)

Offline harshraj

 • Newbie
 • *
 • Posts: 5
युद्ध
« on: November 25, 2013, 11:59:11 PM »
युद्ध 
एक मेकांमध्ये  मन  आमचे गुंतले होते , आणि दुर्दैवाने तेव्हाच  प्रेम आणि नशीब मध्ये युद्ध  जुंपले होते !
आम्हाला वाटले कि हि  सुरवात आहे , पण सुरु होताच सर्व काही  संपले होते !
नशिबाने खेळ असा मांडला होता , जणू  आमच्या आनंदावर वीरजनचा  घडा सांडला होता !
दोन प्रेम करनार्याना नशिबाने इतके  रडवले  , कि जणू  सुखाच्या वाटेवर चालणार्याला ,
दुख्खाने वाटेत अडवले , कवी - हर्षवर्धन पवार

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: युद्ध
« Reply #1 on: November 26, 2013, 12:23:10 PM »
kavita kami ani dhada jast vatatoy  :P ... tu je lihile ahes tyat arth ahe pan te mojkya shabdat vyavsthit mandani karun lihile tar vachakana vachayala jast maja yete ... jase

युद्ध 

एकमेकांमध्ये मन आमचे गुंतले,
तेव्हाच प्रेम आणि नशीबात युद्ध जुंपले!
वाटले कि हि  सुरवात आहे,
पण सुरु होताच सर्व काही संपले!

नशिबाने खेळ असा मांडला,
जणू आमच्या आनंदावर
वीरजनचा घडा सांडला!

दोन प्रेम करनार्याना
नशिबाने इतके रडवले,
जणू सुखाच्या वाटेवर चालणार्याला
दुख्खाने वाटेत अडवले.

कवी - हर्षवर्धन पवार

by the way what is mean by वीरजन? is it virah?