Author Topic: मी मात्र तुला मरेपर्यन्त विसरणार नाही.....  (Read 1209 times)

माझ्या मनात असलेले,
खरे प्रेम तुला कळलेचं नाही.....

तु माझ्यावर प्रेम करण्या इतपत,
विश्वास ठेवलाचं नाही.....

मी अखंड बुडालो प्रेमात तुझ्या,
तु तर एक थेँब बुडाली नाही.....

मी खरे प्रेम करत होतो गं तुझ्यावर,
तु मात्र टाईमपास शिवाय काहीचं केले नाही.....

मी तर नेहमीचं अश्रूं पुसले गं तुझे,
तु मात्र माझ्या अश्रूंची किँमत ठेवलीचं नाही.....

मी तर नेहमीचं रडलोय गं तुझ्यासाठी,
तु मात्र माझ्यासाठी एक थेँबही गाळला नाही.....

खुप खोट्या होत्या गं शपथा तुझ्या,
मी मात्र खोटे प्रेम केले नाही.....

तु विसरली असशील गं मला,
मी मात्र तुला मरेपर्यन्त विसरणार नाही.....

मी मात्र तुला मरेपर्यन्त विसरणार नाही.....
:'(   :'(   :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....