Author Topic: आपल्यांना एकटं सोडून निघून जाताना.....  (Read 1053 times)

कोणीच आपल्या,
सोबत नसताना.....

डोळे भरुन येतात,
अचानक हसताना.....

अनोळखी वाटेवर,
भिर भिरतात.....

पहिल्या प्रेमाच्या गोड,
आठवणी आठवताना.....

होते मनात चिलबिचल,
फसव्या जगात राहताना.....

आयुष्याची संपते,
संध्याकाळ.....

आपल्यांना एकटं सोडून,
निघून जाताना.....

आपल्यांना एकटं सोडून निघून जाताना.....
:'(   :'(   :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक २६-११-२०१३...
दुपारी ०१,१४...
© सुरेश सोनावणे.....