Author Topic: मलाही तिची वाटत नाही गरज.....  (Read 1071 times)

नाहीच वाटत आता,
तिला माझी थोडीही गरज.....

संपले सर्वकाही आमचे,
ती मला विसरली खरच.....

मी मेलो आहे की जिवंत,
याची विचारपुस ती नाही करत.....

होतीच खोटारडी बेवफा ती,
म्हणुनच तिला फरक नाही पडत.....

आता नाहीच आठवणार तिला,
नाहीच बसणार मी तिच्या आठवणीत रडत.....

जर तिला माझी नाही कदर,
तर
मलाही तिची वाटत नाही गरज.....

मलाही तिची वाटत नाही गरज.....
:'(   :'(   :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक २६-११-२०१३...
दुपारी १२,४८...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


रेखा

  • Guest
Re: मलाही तिची वाटत नाही गरज.....
« Reply #1 on: December 01, 2013, 05:55:48 AM »
बेवफा बेवकूफ बेशरम खोटारडी
खेळत असता अम्ही दोघे लंगडी
म्हणाली मला "डाव रडीचा खडी"
सारा नूरच होता तिचा पुरा बेगडी

आता नाहीच मी आठवणार तिला हरघडी
नाहीच बसणार रडत मी पांघरून घोंगडी