Author Topic: तु माझं तु माझी दिशा....  (Read 884 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
तु माझं तु माझी दिशा....
« on: December 01, 2013, 04:11:37 PM »
तु माझं जीवन तु माझी दिशा....
फुलाच्या गंधात दरवळणारी सुगंध
निशा....
हवेची हलकेशी झुळूक तु....
हळव्या स्पर्शाची मोहर तु....
स्वप्नातील स्वप्नपरी तु....
शब्द मी गीत तु....
तु माझं जीवन तु माझी दिशा....
पहिल्या पावसाचा गंध तु....
पहिल्या सरीचा स्पर्श तु....ध्यास
मी,श्वास तु....
सुर मी,ताल तु....
तु माझं जीवन तु माझी दिशा....!!
@स्वप्नील©

Marathi Kavita : मराठी कविता