Author Topic: जाता-जाता नकळत डोळ्यात पाणी आलं.....  (Read 1439 times)

मी तिला आपलं मानलं,
तिच्यावर खुप प्रेम केलं.....

ती शेवटी बेवफा निघाली,
मला धोक्याशिवाय तिने काहीच नाही दिलं.....

मन भरेपर्यन्त खेळली ति माझ्या मनाशी,
ह्रदयाच माझ्या तिने खेळणं केलं.....

तरीही तिचं सुखच पाहीलं मी,
जेव्हा तिच नाव ओठावर आलं.....

माझी जाणिवच कधी झाली नाही तिला,
कदाचित म्हणुन तिने मला परखं केलं.....

नाही सहन होत जिवघेणा विरह हा,
माझं तर सर्वच काही उध्वस्त झालं.....

आता काहीच शिल्लक राहीलं नाही,
असेही नशिबी माझ्या दुःखच लिहलं.....

नाही देत मी दोश तिला,
जिने माझं स्वप्न तोडलं.....

शेवटचा निरोप घेताना तिचा,
जाता-जाता नकळत डोळ्यात पाणी आलं.....

जाता-जाता नकळत डोळ्यात पाणी आलं.....

" i miss you,
*s'h'o'n'u... :'(  :'(  :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक ०२-१२-२०१३...
सकाळी १०,००...
© सुरेश सोनावणे.....