Author Topic: || झालो गुलाम त्या श्वासांचा ||  (Read 907 times)

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 516
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
|| झालो गुलाम त्या श्वासांचा ||
.
.
झालो गुलाम त्या श्वासांचा
झालो गुलाम त्या भासांचा ..
बणून कारण दुखां:चे
झालो गुलाम त्या ञासांचा ..
.
.
हरवली मी ती राञ
हरवला मी तो दिवस ..
हरवून भान माझे
हरवला मी चेहरा निरागस ..
.
.
हतात हात होता
सोबतीस होती साथ ..
सोडून हात हातातला
तोडला मी विश्वास ..
.
.
अंतरीतला आत्मा माझा
अंतरीत आज गेला ..
चमकणारया प्रेम-काजव्याचा
अंतरीत घात मी केला ..
.
.
हसुनी पून्हा रवी तो
जाळूनी मज गेला ..
विश्वास तोडूनी मी तिचा
घात माझा मी केला
घात माझा मी केला ..
.
.
©  Çhex Thakare

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):