Author Topic: जिवंतपणी मारून गेली.....  (Read 1044 times)

जिवंतपणी मारून गेली.....
« on: December 04, 2013, 03:33:45 PM »
भरलेल्या नजरेने ती,
बरच काही सांगून गेली.....

माझी असूनही ती,
मलाच परखी झाली.....

अशी काय चूक होती माझी,
जे मला ती विसरून गेली.....

नकळत आली ती,
न सांगता एकट सोडून गेली.....

माझे मलाच ना कळले कधी,
अशी ती सातजन्माची वैरी झाली.....

खर तर तिचे प्रेम,
कधीच नव्हते माझ्यावर.....

म्हणूनच ती मला,
जिवंतपणी मारून गेली.....

जिवंतपणी मारून गेली.....
:'(    :'(     :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक ०४-१२-२०१३...
दुपारी ०३,२४...
© सुरेश सोनावणे.....   

Marathi Kavita : मराठी कविता