Author Topic: हसत हसत आज आयुष्य संपवावं.....  (Read 1299 times)

खुप मन करतं आज,
खरच कायमचच मरावं.....

ना करावी कुणाची चिँता,
ना कुणाच खोटं स्वप्न पहावं.....

का स्वतःला त्रास करुन घेऊ मी,
कशाला कुणाच्या आठवणीत मी रडावं.....

नकोच ठेवायला अपेक्षा कुणाकडून,
हसत हसत आज आयुष्य संपवावं.....

हसत हसत आज आयुष्य संपवावं.....
:'(      :'(      :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक ०७-१२-२०१३...
दुपारी ०३,३७...
© सुरेश सोनावणे.....