Author Topic: तुझाच त्याग मी करणार आहे.....  (Read 971 times)

असेच एकटा आता,
मी हि जगणार आहे.....

तुझ्या आठवणीना कवटाळून,
मनसोक्त रडणार आहे.....

शक्य नसले तरी ही,
तुला विसरणार आहे.....

मनाने प्रेमाचे बांधलेले धागे,
जाणून बुजून मी तोडणार आहे..... 

चार दिवसांची ओळख आपली,
एक क्षणात संपवणार आहे.....

फक्त तुझ्याच सुखासाठी शोना,
तुझाच त्याग मी करणार आहे.....

तुझाच त्याग मी करणार आहे.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक १०-१२-२०१३...
सकाळी १०,१४...
© सुरेश सोनावणे.....