Author Topic: प्रत्येक प्रार्थनेत बाप्पाला मागतो मी.....  (Read 863 times)

का तुझ्यासाठी,
शोना झूरतो मी,
का तुझ्यावर,
शोना मरतो मी.....

का तुलाचं गं,
शोना आठवतो मी,
का तुलाचं गं,
शोना मनात साठवतो मी.....

का तुझीचं,
शोना वाट पाहतो मी,
का तुझ्यासाठी,
शोना रडतो मी.....

का तुझ्या आधाराशिवाय,
शोना धडपडतो मी,
का तुला भेटण्यासाठी,
शोना तळमळतो मी.....

का तुझ्यासाठी,
शोना रात्र रात्र जागतो मी,
का तुझेचं सकाळी उठल्यावर,
शोना नाव घेतो मी.....

मला माहीत आहे,
तू माझी कधीचं होणार नाही,
तरीही का तुलाचं शोना,
प्रत्येक प्रार्थनेत बाप्पाला मागतो मी.....

प्रत्येक प्रार्थनेत बाप्पाला मागतो मी.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....