Author Topic: शब्दांचे कठीण घाव मनावर कोरु नकोस.....  (Read 1436 times)

एका चुकीच्या गैरसमजामूळे
चांगल्या रिलेशनशिप ला ब्रेक-अपचे काळे सावट लागलेल्या प्रियकराची व्यथा...!!

खुप प्रेम करतो मी तुझ्यावर,
मला वा-यावर सोडू नकोस.....

संगमताने जुडलेले तुझे माझे नाते,
एका गैरसमजामूळे तोडू नकोस.....

नाही जगणार मी तुझ्याशिवाय,
मला एकटं जगण्याचा शाप देऊ नकोस.....

मी चुकलो मान्य आहे मला,
असे अबोल राहून परखा करु नकोस.....

ये शोनू एकदा माफ कर ना या वेड्याला,
मी केलेल्या चुकांनवर तु रडू नकोस.....

तुला शपथ आहे आपल्या प्रेमाची,
माझ्या चुकांची शिक्षा तु स्वतःला देऊ नकोस.....

तुला जमेल ते तु कर गं शोनू,
चुकूनही मला i hate u बोलू नकोस.....

थोडी तरी कर गं कदर आपल्या प्रेमाची,
तिरस्कार करुन मला तु लाथाडू नकोस.....

हवे तर मृत्यूदंड दे मला,
शब्दांचे कठीण घाव मनावर कोरु नकोस.....

शब्दांचे कठीण घाव मनावर कोरु नकोस.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\­_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक १३-१२-२०१३...
दुपारी ०४,०६...
© सुरेश सोनावणे.....